चला हवा येऊ द्याच्या मंचावर यावेळीच्या एपिसोडमध्ये प्रसिध्द गायक कैलाश खेर यांनी हजेरी लावली आहे......यावेळी त्यांनी मराठी गाणं गाऊन सगळ्यांनाच खूष केलं..मराठीतली जुनी नवी गीतं असं कॉम्बिनेशन त्यांच्या गाण्यात दिसून आलं. अगदी सैराटमधलं गाणं गाऊन त्यांनी सा-यांनाच झिंगाट केलं...यावेळी कैलाशने शायरी देखील गायली...तसंच त्याने अल्ल्हा के बंदे हसदे हे गाणंदेखिल गायलं....पहा या भागाची खास झलक -
सौजन्य झी मराठी

#lokmatcnxfilmy #KailashKher #ChalaHawaYeuDya #Thukaratwadi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber